शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रक आदळला कारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:16 IST

 चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते.

ठळक मुद्दे आकाशवाणी चौकात अपघातकारचे नुकसान सिग्नल बंद असताना झाला अपघात

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०  :  चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते. अपघातग्रस्त ट्रक हा कोलकाता येथून मुंबईच्या दिशेने (ट्रक क्र. सी.जी. ०४ जे.डी. ९१७१) जात होता. तर कार (एम.एच.१९ ए.ई.२४१२ )महाबळ कॉलनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होती. दरम्यान, आकाशवाणी चौकात धुळ्याकडे जाणारा सिग्नल बंद झाला. परंतु भुसावळकडून येत असलेल्या चालकाकडून ब्रेक न लागल्याने ट्रक बंद सिग्नलमध्ये घुसून महाबळकडून महामार्ग ओलांडत असलेल्या कारला धडक देत तिला फरफटत नेली. या अपघातात कारच्या उजव्या बाजूचे पत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान,उपनिरीक्षक भागवत पाटील,गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत चालकासह ट्रक ताब्यात घेतला.