शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुस-या दिवशीही काही ठिकाणी बंद, रस्ता रोको, जळगाव-औरंगाबाद मार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:14 IST

जळगाव शहरात परिस्थिती पूर्वपदावर

ठळक मुद्देपहूर येथे सकाळी 11 वाजेर्पयत बंद तोंडापूर येथेही रस्ता रोको

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 04- कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जळगाव जिल्हा बंद नंतर दुस-या दिवशीही काही ठिकाणी बंद ठेवण्यात येऊन रस्ता रोकोही करण्यात आला. दरम्यान, जळगाव शहरात दुस:या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर आली. सकाळपासून बाजारपेठ, शाळा, महाविद्यासलय सुरू झाले. तसेच पहाटेपासूनच बसेस्ही सुरू झाल्या. जामनेर तालुक्यातील पहूर येथे सकाळी 11 वाजेर्पयत बंद पाळण्यात आला. या वेळी करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तोंडापूर येथेही रस्ता रोको करण्यात आला. शेंदुर्णी येथे बंद पाळण्यात आला. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दुपारी 12 वाजेर्पयत बंद पाळण्यात आला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.