शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पहिली ते आठवीची 12 लाख 70 हजार पुस्तके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 17:11 IST

जि.प. व अनुदानीत शाळांमधील विद्याथ्र्यांना मोफत वितरणासाठी 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची आवश्यकता आहे,

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - जि.प. व अनुदानीत शाळांमधील विद्याथ्र्यांना मोफत वितरणासाठी 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची आवश्यकता आहे, त्यापैकी 12 लाख 70 हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. यातच यंदा सातवीचा अभ्यासक्रम बदलल्याने या अभ्यासक्रमाची पुस्तके अद्यापही पाठय़पुस्तक भंडार, औरंगाबाद येथून प्राप्त झालेली नसल्याची माहिती आहे. पहिली ते 8वीच्या विद्याथ्र्याना या पुस्तकांचे वितरण केले जाते. त्यासंबंधीची सविस्तर माहिती मागणी पत्रात पाठय़पुस्तक भंडारकडे करण्यात आली होती. जिल्हाभरात 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची गरज आहे. जि.प.च्या 1843 शाळांमध्ये ही पुस्तके दिली जातील. याशिवाय अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही या पुस्तकांचे वितरण करावे लागेल. अद्याप 12 लाख 70 हजार 764 पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तके येत्या 10 ते 12 दिवसात प्राप्त होतील, असे जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. अर्थातच एकूण मागणी लक्षात घेता अद्याप 48 टक्के पुस्तकांचा पुरवठा जिल्हाभरात ठिकठिकाणी झाला आहे. जि.प.च्या शाळांमध्ये 15 जून म्हणजेच शाळेच्या पहिल्या दिवशीच या पुस्तकांचे वितरण करणे बंधनकारक आहे. गणित, इंग्रजीची पुस्तके पुरेशी येत नसल्याच्या तक्रारी काही गटविकास अधिकारी कार्यालयांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिल्याची माहिती आहे.

औरंगाबाद येथील पाठय़पुस्तक भंडारकडून पुस्तके थेट तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात येत आहेत. पण ही पुस्तके अद्यापही याच कार्यालयात पडून आहेत. त्यांचे वितरण झालेले नसल्याची माहिती आहे.