शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जैन स्पोर्ट्स, मू.जे.,उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:12 IST

सेव्हन अ साईड फुटबॉल : मुलांच्या गटात इकरा स्कूल, अनुभूती उपांत्य फेरीत

ठळक मुद्देमुलांच्या गटात इकरा स्कूल, अनुभूती उपांत्य फेरीतजैन स्पोर्ट्स अकॅडमीने उपांत्य फेरी गाठली

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ मोहिमेंतर्गत जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जैन स्पोर्ट्स अकॅडमी, मू.जे. महाविद्यालय, ए.टी. झांबरे विद्यालय, रायसोनी स्कूलने उपांत्य फेरी गाठली आहे. तर मुलांच्या गटात इकरा पब्लिक स्कूल, अनुभूती स्कूल, बाहेती महाविद्यालय आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीने उपांत्य फेरी गाठली.या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले. या वेळी आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, प्रभारी महापौर ललित कोल्हे, प्रा.डॉ. अस्मिता पाटील, डॉ. पंकज गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, इम्तियाज शेख, डॉ. अनिता कोल्हे, ताहेर शेख उपस्थित होते. निकाल पुढीलप्रमाणे, मुली - ए.टी.झांबरे वि.वि. पोदार स्कूल २ -०, ओरियन इंग्लिश स्कूल वि.वि. चौबे विद्यालय १ -०, मू.जे. महाविद्यालय वि.वि. डॉ. उल्हास पाटील स्कूल, भुसावळ, जैन स्पोर्ट्स वि.वि. ओरियन इंग्लिश स्कूल ७-०, ए.टी. झांबरे विद्यालय वि.वि. डॉ. बेंडाळे महाविद्यालय १ -०, रायसोनी इंग्लिश स्कूल वि.वि. झिपरू अण्णा विद्यालय १ -०,  मुले - ओरियन स्कूल वि.वि. नूतन मराठा महाविद्यालय - २ -०, बाहेती महाविद्यालय वि.वि. ओरियन सी.बी.एस.ई १०-०, झिपरू अण्णा विद्यालय वि.वि. शारदा माध्यमिक विद्यालय १-०,  इकरा शाहिन स्कूल  वि.वि. रायसोनी इंग्लिश स्कूल, इकरा पब्लिक स्कूल  वि.वि.रायसोनी मराठी शाळा ४-०, अक्सा बॉईज् वि.वि. ताप्ती पब्लिक स्कूल २ -०, ओरियन इंग्लिश स्कूल वि.वि. उल्हास पाटील स्कूल भुसावळ २ -१, बाहेती महाविद्यालय वि.वि. डॉ. उल्हास पाटील स्कूल, सावदा १ -०, विद्या इंग्लिश स्कूल वि.वि. मिल्लत हायस्कूल २ -०, अँग्लो उर्दू स्कूल वि.वि. इकरा शाहीन ५ -०, अनुभूती इंटरनॅशनल वि.वि. उज्ज्वल स्प्राऊटर ३ -०, बाहेती महाविद्यालय वि.वि. अक्सा बॉईज् ५ -०, इकरा पब्लिक स्कूल वि.वि. ओरियन स्टेट बोर्ड स्कूल १ -०, जैन स्पोर्ट्स अकॅडमी वि.वि. विद्या स्कूल ७ -०, अनुभूती इंटरनॅशनल वि.वि. अँग्लो उर्दू स्कूल ५ -०, जैन स्पोटर््स अकॅडमी वि. वि. झिपरू अण्णा विद्यालय ६ -०.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मुली - प्राजक्ता पाटील, झांबरे विद्यालय, दीपाशा जामोदकर ओरियन स्कूल, पूजा नेमाडे, मू.जे. महाविद्यालय, रोहिणी बारी जैन स्पोर्ट्स अकॅडमी, वैष्णवी चव्हाण ए.टी. झांबरे, अंशिता गायकवाड, रायसोनी स्कूल.

मुले - आकाश कांबळे, ओरियन स्कूल, निखिल मुंदडा बाहेती महाविद्यालय, संजय कास्टेकर झिपरू अण्णा विद्यालय, अक्रम शेख इकरा शाहीन स्कूल, तहा शेख अक्सा बॉईज्, अल्तमश खान ओरियन स्कूल, सौरभ पाटील बाहेती महाविद्यालय, आसिफ हलदार अँग्लो उर्दू स्कूल, प्रसन्न नीळे विद्या स्कूल, अभंग जैन अनुभूती स्कूल, तेजस यादव, अखलाक शेख इकरा स्कूल, तरंग जैन अनुभूती स्कूल, फराज खान, धनंजय धनगर जैन स्पोर्ट्स अकॅडमी.