शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

महसूलचे दप्तर पाहणे झाले सोपे

By admin | Updated: January 18, 2017 23:43 IST

प्रांत तसेच अन्य कार्यालयांनी कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी दर शुक्रवारी विविध कागदपत्रे नागरिकांना पहाण्यासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव : महसूल अंतर्गत असलेली प्रांत तसेच अन्य कार्यालयांनी कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी दर शुक्रवारी विविध कागदपत्रे नागरिकांना पहाण्यासाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एका अर्जानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, महसूल उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांनी हा निर्णय जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपण प्रशासनाकडे एक विनंती अर्ज केला होता असे सांगून गुप्ता म्हणाले, दर शुक्रवारी दुपारी 4 ते 6 या वेळात नागरिकांना अपेक्षित कागदपत्रे कोणताही अर्ज न देता पाहता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय जळगाव जामनेर या कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र कागदपत्राची प्रत पाहीजे असल्यास त्यासाठी नियमानुसार माहिती अधिकाराचा अर्ज करावा लागेल. आपल्या अर्जानुसार जळगाव मनपात क्षेत्र सभा घेणे तसेच जिल्हा परिषदेत माहिती अधिकार दिन  लागू करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.