शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 19:17 IST

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाने आयएसओ नामांकन ९००१ : २०१५ प्राप्त केले आहे.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाने आयएसओ नामांकन ९००१ : २०१५ प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी दिलीआयएसओसाठी आलेल्या समितीने महाविद्यालयाच्या बाबतीत निरीक्षण नोंदविले की, महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित विचार आहेत. अभ्यासक्रम निवडीचे भरपूर पर्याय, विविध विषयात करियर ओरिएंटेड कोर्सेसची उपलब्धता, सुसज्ज प्रयोगशाळा, आयसीटीयुक्त वर्ग, अनुभवी प्राध्यापक, शुद्ध पाणी, प्रशस्त क्रीडांगण, ग्राहक भांडार, कॅटीन सुविधा, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग अशा सोयींनी युक्त महाविद्यालय आहे.या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन के.आर.चौधरी, सचिव प्रा.एम.टी फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा.पी.एच.राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, प्राध्यापक प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयFaizpurफैजपूर