शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महानगरपालिकेच्या वाहनावर फेकले लोखंडी माप; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:22 IST

काही काळ तणाव

ठळक मुद्देछातीत झाली दुखापत ट्रकची काच फुटली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - महापालिका अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक जप्ती कारवाई करत असताना भाजी विक्रेता कृष्णा सुभाष ठाकूर (वय 21) रा. वाल्मीक नगर याने तराजू काटय़ातील लोखंडी वजन माप ट्रकच्या दिशेने फेकले असता मनपा ट्रक चालक साजीद अली आबीद अली हे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महापालिकेकडून शनिपेठ भागात नुरा बॅण्ड समोर काही विक्रेत्यांनी भाजी विक्रीच्या गाडय़ा लावल्या होत्या.  या ठिकाणी मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक जप्ती कारवाईसाठी पोहोचले. कर्मचा:यांनी लोटगाडीवर भाजी विक्री करणा:या कृष्णा सुभाष ठाकुर याची भाजीची लोटगाडी  जप्त करण्याचा प्रय} केला असता तो चिडला.  घटनास्थळी यामुळे मोठी गर्दी झाली होती. कृष्णा याने रागात लोखंडी वजन ट्रकच्या दिशेने फेकले. हे वजन जप्ती कारवाई पथकातील ट्रकच्या काचेवर आदळून काच फुटली व वाहन चालक साजीद अली आबीद अली यांना छातीत दुखापत झाली.  काच लागल्याने रक्तही येत होते. मनपा अतिक्रमण निमरूलन अधीक्षक एच.एम. खान व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर सर्व शनिपेठ पोलिस स्टेशनला गेले होते. शनिपेठ पोलिसांनी कृष्णा ठाकुर विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी. शिंदे करीत आहेत.