शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
2
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
5
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
6
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
7
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
8
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
9
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
11
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
12
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
13
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
14
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
15
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
16
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
17
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
18
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
19
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
20
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी

अपघाताला आमंत्रण देत आहे, बोदवड येथील पुलाचा खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 10:13 PM

कार्यवाहीची मागणी

बोदवड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जामनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामसाठी मोठा खड्डा खणल्याने हा खड्डा धोकादायक ठरला आहे.येथील गटार पूर्णपणे भरल्याने त्याचा भराव व घाण पाणी हे रस्त्यावर तर काहींच्या दुकानात जात होते, त्यामुळे गत आठवड्यात येथे खोदून मोठा खड्डा करण्यात आला परंतु आज पावेतो हा खड्डा बुजवला नसून पूलही दुरुस्त करण्यात आला नाही.आठवडाभरापासून काम तसेच पडल्याने या रस्त्यावरून जाणाºया येणाºया वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे या खड्ड्याजवळ कोणत्याच प्रकारचा सावध करणारा फलक लावला नसल्याने या रस्त्यावरून रात्री बेरात्री भरधाव येणारी वाहने यात पडण्याचा धोका वाढला आहे.याकडे संबंधित महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.