शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे जनार्दन हरीजी महाराजांनाही आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:14 IST

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी फैजपूर येथील जनार्धन हरीजी महाराज यांनाही आमंत्रण आले आहे.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येत्या ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील काही संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांचाही समावेश आहे.परमपूज्य महामंडलेश्वर या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला २ ऑगस्ट रोजी जाणार आहे. तत्पूर्वी दि. १ ऑगस्टला ते चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमावर जाऊन या पवित्र नद्यांचे जल आणून विधीवत पूजन करणार आहे. ते पवित्र जल घेऊन अयोध्याला प्रस्थान करणार आहे, असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर