शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यावलमधील आॅनर किलिंगप्रकरणी तपास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:22 IST

यावल येथील महाजन गल्लीतील २३ वर्षीय घटस्फोटीत युवतीचा चार दिवसांपूर्वी कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तिसºया दिवशीही चौकशी सुरूच होती.

ठळक मुद्देमयत युवतीच्या लहान भावा-बहिणींचे पोलिसांनी घेतले जबाबकुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, तिचा मृत्यू आजारानेयुवतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे पोलिसांकडून जबाबयुवतीच्या प्रियकराची व आईसोबतच्या संभाषणाची आॅडियो क्लीप व्हायरल

यावल, जि.जळगाव : यावल येथील महाजन गल्लीतील २३ वर्षीय घटस्फोटीत युवतीचा चार दिवसांपूर्वी कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून तिसºया दिवशीही चौकशी सुरूच होती. सोमवारी मयत तरूणीच्या लहान-भावा-बहिणीचे पोलिसांनी जवाब नोंदवले ओहत, तर मयत तरूणी आजाराने मृत पावल्याचे कुटुंबियाकडून सांगण्यात आल्याने तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांचेही जवाब घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डी.के.परदेशी, फौजदार सुनीता कोळपकर, कॉ.संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.गुरुवारी शहरातील २३ वर्षीय घटस्फोटीत तरूणीचा मृत्यू झाला असून, ती गरोदर होती आणि तिच्या कुटुंबियांकडूनच तिचा घातपात करण्यात आल्याचा आरोप तिच्या प्रियकराने केला आहे. यामुळे या आॅनर किलिंग प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उपअधीक्षक रायसिंग यांनी या ्रप्रकरणी कसून तपास करीत असल्याचे सांगून सत्य शोधण्यात येईल, असे यापूर्वीच सांगितले आहे.आॅडियो क्लिप व्हायरलदरम्यान, मयत युवतीच्या प्रियकराची व युवतीच्या आईसोबतच्या संभाषणाची एक आॅडियो क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तिचा प्रियकर युवतीच्या आईला म्हणतो की, काकू तिला तुम्ही काही कमी-जास्त करू नका, गर्भ काढायचा असल्यास मी पैसे देतो, वाटल्यास मी सोबत येतो, मात्र तिची आई त्याला सांगते की, ती नाही म्हणते आणि तू यापुढे फोन करू नकोस, तो तिच्याशी फोनवर बोलायचे म्हणतो, तेव्हा ती फोनवर बोलावयास तयार नाही, तेव्हा तो घरी येण्याचे म्हणतो, तर तिची आई तू जर आलास तर मार खाशील आणि आम्ही पोलिसाकडे तुझी तक्रार करू , ही व्हायरल झालेली क्लिप नेमकी खरी आहे किंवा बनावट याबाबतही पोलिसांनी तपासून पाहावी, अशी चर्चा होत आहे.