शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निग वॉक करताना पकडली अवैध वाळूची वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 12:35 IST

तहसीलदारांची कारवाई : तीन जणांविरुद्ध दोन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल ; वाळूसह दोन ट्रॅक्टर जप्त

ठळक मुद्देभाडय़ाचे ट्रॅक्टर घेऊन वाळू वाहतूकवाळूसह वाहने जप्तनागङिारी शिवारातून मेहरुणमध्ये विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - मॉर्निग वॉक करीत असताना तहसीलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिका:यांच्या निवासस्थान परिसरातील चर्च व मेहरुण परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सोमवारी सकाळी पकडले. वाळूसह वाहने जप्त करण्यात आली असून दोन्ही प्रकरणात रामानंद नगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अमोल निकम हे सोमवारी सकाळी साडे सहा वाजता मॉर्निग वॉक करीत होते. नागङिारी शिवारातून मेहरुणमध्ये विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हे ट्रॅक्टर अडवून चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजू शालिक ठाकरे (रा.मोहाडी, ता.जळगाव) असे सांगितले. भाडय़ाचे ट्रॅक्टर घेऊन वाळू वाहतूक करीत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. निकम यांनी हे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेले. तेथे चिंचोलीचे तलाठी वनराज पाटील यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार निकम यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडण्याचा धडाका लावल्याने   खळबळ उडाली आहे.