शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जलव्यवस्थापनाच्या कार्यातून लघुपट निर्मितीची प्रेरणा

By admin | Updated: May 23, 2017 17:10 IST

दोंडाईचा येथील धनंजय नेवाडकर यांच्या लामकानीचे जलव्यवस्थापनावर पुण्याच्या तरुणांकडून लघुपट

 लोकमत ऑनलाईन विशेष /निखील कुलकर्णी  

धुळे, दि.23- लामकानीसारख्या लहानशा गावात लोकसहभागातून उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा नमुना सादर करून गावाला टंचाईच्या छायेतून मुक्त केल्याच्या डॉ़धनंजय नेवाडकर यांच्या कार्याला लघुपटाच्या माध्यमातून पुणे येथील अनुप जयपूरकर व गांधार पारखी या विद्याथ्र्यानी जगासमोर आणले आहे.  या लघुपटामुळे डॉ़ धनंजय नेवाडकर यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘ग्रीन हिरो’ म्हणून गौरविण्यात आल़े 
पुणे येथील इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत पर्यावरण शास्त्राचा कोर्स करीत असतांनाच गेल्या वर्षी लामकानी येथे अभ्यास दौ:याच्या निमित्ताने आलो व जलव्यवस्थापनाची पाहणी केली़ दोंडाईचा येथील रहिवासी व जलव्यवस्थापक डॉ़ धनंजय नेवाडकर यांनी लोकसहभाग आणि स्वत:च्या नियोजनातून लामकानी, ता.धुळे गावाला जलसमृध्द केल़े डोंगरमाथ्यावर चा:या खोदून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी झालेले प्रयत्न, वेगवेगळया प्रकारच्या गवताच्या प्रकारांची लागवड करून तयार करण्यात आलेली कुरणे, नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडविणे, ठिकठिकाणी झालेले वृक्षरोपण, पिण्यासह सिंचनासाठी उपलब्ध झालेले पाणी हे लामकानी गावाच्या लोकसहभागातील कामांचे फलित आह़े पुण्याच्या इकोलॉजिकल संस्थेच्या माध्यमातून गांधार पारखी व अनुप जयपूरकर यांनी ऑगस्ट महिन्यात लामकानी गावाची माहिती घेतली होती़ ‘द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिटय़ुट’ नवी दिल्ली व अमेरिकन दुतावास, मुंबई यांच्यातर्फे पर्यावरण क्षेत्रात लोकसहभागाने काम केलेल्या व्यक्तींवर लघुपट तयार करणे ही स्पर्धा आयोजित केली होती़ डॉ़ धनंजय नेवाडकर यांच्या लामकानी गावातील कामावर लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार तयार केलेल्या त्यांच्या लघुपटावर यशस्वीतेची मोहर लागली व मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थी व डॉ़ नेवाडकर यांना सन्मानित करण्यात आल़े या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेते अभिषेक बच्चन उपस्थित होत़े लामकानी सारख्या लहानशा गावातील जलव्यवस्थानाचे कार्य या निमित्ताने देशभरात गेल़े पर्यावरण व जल व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या अनेक संस्था, संघटनांनी या लघुपटास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ 
‘लामकानी- अ टेल ऑफ डॉक्टर’़़़
पुण्याच्या त्या तरूणांनी लामकानी गावाची पाहणी केल्यानंतर जल व्यवस्थापनावर लोकसहभागातून किती काम शक्य होऊ शकते हे सर्वासमोर यावे या उद्देशाने  लघुपट तयार केला. जानेवारीत प्रत्यक्ष शुटींग करून ‘लामकानी- अ टेल ऑफ डॉक्टर’ या पाच मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली़ जवळपास 10 हजार रूपयांच्या खर्चातून साकारलेल्या या लघुपटाची स्पर्धेत प्रथम दहामध्ये निवड झाली़ या लघुपटामुळे डॉ़ धनंजय नेवाडकर यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘ग्रीन हिरो’ म्हणून गौरविण्यात आल़े