शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार हेक्टर पूर्वहंगामी कपाशीवर १५ टक्के बोंडअळीचा प्रादुर्भाव : डॉ.विश्लेष नगरारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:32 IST

जिल्ह्यात पूर्वहंगामी लागवड झालेल्या ६० हजार हेक्टर कपाशी पैकी ९० टक्के क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्वरीत उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.विश्लेष नगरारे व डॉ.बाबासाहेब फंड यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देत्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचनाहंगामी कपाशीवर अद्याप प्रादुर्भाव नाहीबुधवारी धुळे जिल्ह्यात पाहणी करणार

जळगाव : जिल्ह्यात पूर्वहंगामी लागवड झालेल्या ६० हजार हेक्टर कपाशी पैकी ९० टक्के क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्वरीत उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.विश्लेष नगरारे व डॉ.बाबासाहेब फंड यांनी ‘लोकमत’ला दिली. त्वरित उपाययोजना न झाल्यास हा प्रादुर्भाव हंगामी कपाशीवरही होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.या शास्त्रज्ञांनी मुक्ताईनगर, भुसावळ व जळगाव तालुक्यातील कपाशीच्या पिकांची पाहणी केली. याप्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते. बुधवारी धुळे जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. जळगाव जिल्ह्यात मागीलवर्षी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. मात्र यंदा श्ेतकऱ्यांनी स्वत:हून फेरोमन सापळे लावले आहेत. त्यात बोंडअळीचे पतंग अडकत आहेत. प्रतिदिन ८ याप्रमाणे सलग ३ दिवस पतंग अडकले तर तो प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीवर असल्याचे समजावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या पूर्वहंगामी कपाशीवर ५ ते १५ टक्के प्रादुर्भाव झाला आहे. मात्र हंगामी कपाशीच्या रोपांना अद्याप केवळ पानच असल्याने प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र पूर्वहंगामीचा प्रादुर्भाव त्यांनाही होण्याची भिती असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावAgriculture Sectorशेती क्षेत्र