जळगाव : इंदूबाई नेमाडे (७३, जीवनमोती सोसायटी) यांचे मंगळवारी सकाळी ७.१२ वा.अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे आहेत. त्या क्वाॅलिटी इलेक्ट्रोमेक कंपनीचे ललित नेमाडे यांच्या मातोश्री होत.
----------------
फोटो नं. ०५ पुष्पाताई चव्हाण-निधन
पुष्पा चव्हाण
जळगाव: पुष्पा चव्हाण (७६, रा. कानळदा , ह. मु. आदर्शनगर जळगाव) यांचे वृध्दापकाळाने ३ रोजी रात्री निधन झाले. त्या उमेश चव्हाण यांच्या मातोश्री होत.
-------------
फोटो नं. ०५ रजनी झोपे-निधन
रजनी झोपे
जळगाव : रजनी झोपे (रा. विनायक नगर, खेडी) यांचे ४ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना, असा परिवार आहे.
---------------
फोटो : ०५ ज्ञानेश्वर सुरवाडे-निधन
ज्ञानेश्वर सुरवाडे
जळगाव : ज्ञानेश्वर सुरवाडे (३७, रा.आहुजानगर) यांचे १ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. ते न्यायालयीन कर्मचारी संजय अहिरे यांचे शालक होत.
------------
मिलिंद पाटील
जळगाव : मिलिंद पाटील (५८, रा.पार्क सिटी, सिल्व्हासा, दादरानगर हवेली) यांचे ३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
-----------
फोटो : ०५ यशवंत बारी-निधन
यशवंत बारी
शिरसोली : सेवानिवृत्त शिक्षक यशवंत बारी (फुसे) (६९, रा. शिरसोली प्र बो ) यांचे ४ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जगदीश फुसे यांचे वडील होत.
--------------
फोटो : ०५नरसिंग पाटील-निधन
नरसिंग पाटील
जळगाव : नरसिंग पाटील (रा.सारवे बुद्रुक) यांचे दि. २ रोजी अल्पशा आजाराने केईएम हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, चार बहिणी, पत्नी, मुलगा, मुली, भाचा, भाची, नात, नातू असा परिवार आहे.
-----------
फोटो : ०५बेबाबाई पाटील-निधन
बेबाबाई पाटील
जळगाव : बेबाबाई पाटील (रा.पिंप्राळा, चिंचपुरा) यांचे ३ रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुभाष पाटील यांच्या मातोश्री होत.
------------
फोटो : ०५ कौशल्या तावडे-निधन
कौशल्या तावडे
जळगाव : कौशल्या तावडे (५५, रा.कांचननगर) यांचे २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवडे असा परिवार आहे. त्या डॉ.व्ही.आर. तावडे यांच्या पत्नी होत.
-------------
फोटो : ०५ मधुकर पाटील-निधन
मधुकर पाटील
जळगाव : मधुकर पाटील (७५, रा.शाहूनगर) यांचे ४ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते रंजीत पाटील यांचे वडील होत.
-----------
फोटो : ०५ राजेंद्र देसले-निधन
जळगाव : राजेंद्र देसले (४७, रा.पिंपळगाव बुद्रुक) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याच्यां पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. ते राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील यांचे भाचे होत.
---------------
फोटो : ०५ नाना पाटील-निधन
नाना पाटील
जळगाव : नाना पाटील (५१, रा.भादली) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील यांचे मोठे भाऊ होते.
--------------------