शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भाषेबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:25 IST

राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी

चंद्रशेखर जोशी ।हिंदी भाषेची ओळख ही राष्टÑ भाषा म्हणून आपण करतो. देशातील प्रत्येक प्रदेशात ही भाषा बोलली जाते. मात्र त्या दृष्टीने भाषेचा प्रचार व प्रसार होतो का, असा प्रश्न प्रश्न उपस्थित केला जातो व त्याचे उत्तर हे नकारात्मक येत असते.महाराष्टÑ राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी (चिपळून ) हे नुकतेच जळगाव शहरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न: नेमके काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते ?उत्तर: हिंदी विषय ऐच्छिक करण्याचा प्रयत्न राज्य शासन शालेय शिक्षणमंत्र्यांचा आहे. महाराष्टÑात हिंदी विषय इ.१ ली पासून १२ वीपर्यंत हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमात कायम ठेवावा. शिक्षण आयोगाने त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. महाराष्टÑ राज्य पुरोगामी असल्याने त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला आहे.मराठी बरोबर हिंदी भाषा इ. १ ली पासून अभ्यासक्रमात ठेवण्याची मागणी महाराष्टÑ राज्य हिंदी शिक्षक महामंडळाची असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.प्रश्न: यासाठी काय प्रयत्न केले व त्याला यश कसे मिळाले?उत्तर: इ.५ वीचा हिंदीचा विषय बंद करण्याचा प्रयत्न २०१२ साली राज्य शासनाने केली. परंतु महाराष्टÑ राज्य हिंदी महामंडळाने ५ लाख सह्यांचे निवेदन देवून ५ वीचे हिंदी वाचवून महाराष्टÑात ३० हजार हिंदी शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषयाला सापत्नपणाची वागणूक शासनाने दिली.मराठीला ६ तासिका हिंदी भाषेला केवळ ३ तासीका, इंग्रजी विषयाला ८ तासिका परंतु महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाने समान भाषा समान गुण असावेत यासाठी महाराष्टÑातील १००० ग्रामपंचायतीचे हिंदी तास वाढविण्यासाठी ग्रामसभा प्रस्ताव, नगरपालिका, कार्पोरेशनचे नगराध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार, मंत्री यांच्या ५ लाख सह्यांचे निवेदने सर्व संचालक, शालेय शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना देवून पुणे येथे लाक्षणिक उपोषण करुन शालेय अभ्यासक्रमात मराठी ६ तासिका, हिंदी ६ तासिका, इंग्लीश ६ तासिका करण्यात यश मिळाले.