शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भारत, विवेक, रोहित आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:12 IST

खान्देशस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा : फिडे मानांकित खेळाडूंचा सहभाग

ठळक मुद्देफिडे मानांकित खेळाडूंचा सहभागभारत आमलेचा चंद्रशेखर देशमुखवर विजय

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोटर््स अकॅडमीने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवशी चार फेºयात रोहित पाटील, भारत आमले आणि विवेक तायडे यांनी आघाडी घेतली. ग्रॅण्ड मास्टर प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद््घाटन कांताई सभागृहात शनिवारी सकाळी करण्यात आले. या स्पर्धेत जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधून ६० खेळाडू सहभागी झाले आहेत. यातील २० खेळाडू फिडे मानांकित आहेत. या स्पर्धेच्या एकूण ८ फेºया होणार आहेत. त्यातील पहिल्या चार फेºया शनिवारी घेण्यात आल्या. चौथ्या फेरीअखेर पहिल्या पटावर भारत आमले याने चंद्रशेखर देशमुख यांच्यावर मात केली. तर रोहित पाटील याने अजय परदेशी याचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. तिसºया पटावर काळ्या मोहरांनी खेळताना विवेक तायडे याने नंदुरबारच्या वैभव बोरसे याचा पराभव केला.जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी हे देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी चारपैकी दोन फेºयांत विजय मिळवला. 

निकाल पुढील प्रमाणे चौथी फेरी - भारत आमले वि.वि. चंद्रशेखर देशमुख, रोहित पाटील वि.वि. अजय परदेशी, विवेक तायडे वि.वि. वैभव बोरसे, अरविंद तायडे वि.वि. ऋषिकेश सोनार,  तेजस तायडे वि.वि. निकिता चव्हाण