शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-वाडे मुक्कामी बसअभावी गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:44 IST

जळगाव-वाडे मुक्कामी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी २५ पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देभडगाव परिसरातील दीड डझन खेड्यातील जनतेची सोय व्हावी२५ पासून बेमुदत उपोषणप्रशासनाला साकडे

भडगाव : जळगाव-वाडे मुक्कामी बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी २५ पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.सूत्रांनुसार, जळगाव ते वाडे मुक्कामी व सायंकाळची बस फेरी सुरू करावी. भडगाव ते वाडे सकाळसह बसफेऱ्या नियमीत सुरू ठेवाव्यात या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथील ग्रामपंचायत सदस्या उषाबाई अशोक परदेशी या प्रवाशांसह भडगाव तहसील कार्यालयासमोर २५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत निवेदनाच्या प्रती भडगाव बसस्थानक, पाचोरा आगारप्रमुख, राज्याचे परिवहन मंत्री आदींना दिल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की,जळगाव ते वाडे एस.टी.बस फेºया सुरू कराव्यात या मागणीनुसार मुक्कामी व सायंकाळ अशा दोन बस फेºया सुरूही झाल्या होत्या. या बस सेवेमुळे वाडे, टेकवाडे बुद्रूक, नावरे, बांबरुड प्र.ब., सावदे, घुसर्डी, लोण, बोरनार, निंभोरा, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, कोठली, दलवाडे, नवे वडधे, जुने वडधे, भडगाव आदी तालुक्यातील १७ ते १८ गावांच्या नागरिकांची प्रवासासाठी मोठी सोय झाली होती. मात्र पाचोरा आगाराने ही बस काही वर्षापासून अचानक बंद केलेली आहे. त्यामुळे जळगावी जाणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बस सुरू करण्याबाबत वारंवार निवेदनेही दिली. मात्र एस.टी.महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. भडगाव पंचायत समितीच्या ३१ जानेवारी २०१९ रोजी आमसभेतही ही बस सुरू करण्याबाबत मागणी मांडण्यात आली. पाचोरा आगारप्रमुख वाणी यांनी आठवड्यात जळगाव ते वाडे बस मुक्कामे सुरू करू, असे आश्वासनही आमदार किशोर पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासमोर दिलेले आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकBhadgaon भडगाव