शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लोकमत शॉपिंग उत्सवचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: January 6, 2017 23:31 IST

पारख प्लेक्सस रिअल्टी लि. प्रस्तुत तीन दिवसीय लोकमत शॉपिंग उत्सव-२०१७चे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी थाटात उद््घाटन झाले. ‘लोेकमत’चे

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 06 -  पारख प्लेक्सस रिअल्टी लि. प्रस्तुत तीन दिवसीय लोकमत शॉपिंग उत्सव-२०१७चे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी थाटात उद््घाटन झाले. ‘लोेकमत’चे सर्वच उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी काढले. लोकमत शॉपिंग उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रिंगरोडवरील यशोदया मल्टीपर्पज हॉलमध्ये ६ ते ८ जानेवारी दरम्यान आयोजित उत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे, पारख प्लेक्सस रिअल्टी लि. ‘मेरा घर’चे विनय पारख, ए.एम.सोलर टंर्कीचे योगेश मुंदडा, साईकृपा बेन्टेक्स ज्वेलर्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स प्रेझेंट आर्टीकलच्या हेमलता बामणोदकर, रुख्मा टेण्ट हाऊसचे किशोर महाजन, ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख मिलिंद कुळकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा उपस्थित होते. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतीस अभिवादन करून मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वालन व फीत कापून उत्सवाचे उद््घाटन करण्यात आले.प्र्रास्ताविक मिलिंद कुळकर्णी यांनी केले. सुरुवात चांगली झाली तर वर्ष चांगले जातेविनय पारख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ‘लोकमत’ ने या उत्सवाचे आयोजन केल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण वर्षही चांगले जाते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ व जळगाव नाण्याचा दोन बाजूविनय पारख म्हणाले, ‘लोकमत’ व जळगाव शहर म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. दिवसाची सुरुवात ‘लोकमत’शिवाय शक्यच नाही. ‘लोकमत’च्या विविध योजना, विविध सदरे यामुळे तो एक अविभाज्य घटक बनला आहे. ‘लोकमत’शिवाय सकाळ झालेलीच नसल्याचे त्यांनी नमूद केले.