शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

भुसावळात नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 17:09 IST

कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देकौशल्य विकास योजनेंतर्गत विविध क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना मोठी मागणीतरुणांसाठी उपलब्ध रोजगार संधींची दिली सविस्तर माहिती

भुसावळ, जि.जळगाव : येथील कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक अनिसा तडवी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे समन्वयक दीपक बोरसे उपस्थित होते.व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.एन.इ.भंगाळे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. व्ही.जी.कोचुरे, वाणिज्य मंडळाचे प्रमुख डॉ.पी.के.पाटील उपस्थित होते.सुरवातीस प्रा.डॉ.पी.के.पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिसा तडवी यांनी तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार संधी याची सविस्तर माहिती दिली. कौशल्य विकास योजने अंतर्गत बँकिंग, वित्तीय, विमा, प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना मोठी मागणी असते. त्यासाठी लागणारी कौशल्ये युवकांमध्ये विकसित व्हावी यादृष्टीने सरकारमार्फत कौशल्य विकासाच्या विविध योजना विनामूल्य राबविल्या जातात. त्याचा फायदा युवकांनी घेणे आवश्यक आहे, असे अनिसा तडवी यांनी सांगितले.दुसरे वक्ते दीपक बोरसे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी कोणकोणत्या कर्ज योजना उपलब्ध आहेत याची माहिती दिली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. प्रा.डॉ.रश्मी शर्मा यांनी आभार मानले. प्रा.डॉ.ममता पाटील व प्रा.स्मिता बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्रा.भूषण चौधरी, प्रा.स्वाती शेळके, प्रा.वर्षा पाटील, प्रा.प्रियंका वारके, प्रा.जयश्री चौधरी, प्रा. हेमंत सावकारे, प्रा.सपना कोल्हे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयBhusawalभुसावळ