शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेवर आल्यास भुसावळसाठी डबल डेकर बस - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:31 IST

भुसावळ येथे जाहीर सभा: हतनूरमधील गाळ काढून विकास

भुसावळ : देशात पैशांची कमी नाही, मात्र केवळ योग्य नेतृत्वाची कमी होती. चुकीचे नियोजन होते यामुळे देशातील विकास भरकटला होता, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्रात पुन्हा सरकार आल्यानंतर जळगाव-भुसावळसाठी हवेत उडणारी डबल डेकर बस सुरू करण्यात येईल व हतनूर प्रकल्पातील गाळ काढून या परिसराचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भुसावळातील संतोषीमाता सभागृहात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, उमेदवार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगराध्यक्ष रमण भोळे, पुरूषोत्तम नारखेडे, सुधाकर जावळे, सुरेश धनके, शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन, जामनेरचे गोविंद अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खेवलकर, डॉ.मिलिंद वायकोळे, जि.प.सदस्या पल्लवी सावकारे, सरला कोळी, मनोज बियाणी, पूनम बºहाटे, हर्षल पाटील उपस्थित होते.सभा सुरू होण्याची वेळ दुपारी १२ वाजेची होती. मात्र गडकरी यांचे सभास्थळी २.४५ वाजता आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी पथनाट्य व जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. उमेदवार रक्षा खडसे, मकासरे, आमदार जावळे, आमदार संचेती यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारण