शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचारी प्रचार करताना आढळल्यास गुन्हा दाखल करणार

By admin | Updated: January 16, 2017 00:36 IST

जि.प.सीईओंचा इशारा : यावलच्या गटविकास अधिका:यास कारणे दाखवा नोटीस

जळगाव : जिल्ह्यात 16 फेब्रुवारी रोजी होणा:या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक व सरकारी कर्मचारी या काळात निवडणूक प्रचाराचे काम करताना आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. तसेच पोलिसांना या संबंधीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावल तालुक्यातील भालोद या ठिकाणी झालेल्या घटनेच्या पाश्र्वभुमीवर पांडेय यांनी हे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत परिसर व आरोग्य केंद्र परिसरात जर निवडणुकीच्या प्रचाराचे फलक लावण्यात आले असतील तर ते फलकदेखील काढण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. 4दरम्यान, भालोदच्या घटनेनंतर शनिवारी आस्तिककुमार पांडेय यांनी पंचायत समितीच्या मुख्यालयात विचारणा केली असता यावलचे गट विकास अधिकारी हे मुख्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित गट विकास अधिका:याला सोमवारी ही नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती                पांडेय यांनी दिली.