डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अर्बन बँक व्हॉइस चेअरमन प्रवीण श्रीराम पाटील, शहरातील नामवंत सर्जन डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. हेमंत कदम उपस्थित होते.
यावेळी आदर्श क्रीडा शिक्षक पी.पी. निकम (आश्रमशाळा गडखांब), यज्ञेश जगताप (स्वामी विवेकानंद इ. स्कूल अमळनेर)
प्राथमिक गट...दंगल सोनवणे ( इंदिरा गांधी प्राथ. शाळा अमळनेर), ज्योतिर्मयी बाविस्कर(भगिनी मंडळ आदर्श प्राथ. अमळनेर ) ,
कोरोना योध्दा डॉ. निखिल रमेश बहुगुणे, डॉ. हेमंत हिरालाल कदम, जळगाव व नाशिकला पुरस्कार प्राप्त आर. आर. सोनवणे (भरवस), नितीन शिंगाणे (न्यू. व्हिजन स्कूल), बापूराव सांगोरे (आश्रमशाळा रणाईचे), स्वप्नील पाटील (आश्रम पिंपळे) यांना ही गौरविण्यात आले.
कार्यक्रमास अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष एस.पी. वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील,डी. डी. राजपूत सर, एन. डी. विसपुते सर, के. यु. बागुल, महेश माळी, एन. एल. पाटील,आर. टी. बागुल यांचे सहकार्य लाभले.