शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:52 IST

पाचोरा : पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा

पाचोरा : सुनेने प्रियकराशी मोबाइलवरून साईट चॅटिंग केल्याच्या कारणावरून मुलगा व सून यांच्यात भांडण झाले. यामुळे प्रियकराने मुलास धमकी दिल्याने मुलाने आत्महत्या केली, अशी फिर्याद सासऱ्याने पोलिसात दिल्यावरून पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी बाळद बु. येथील मधुकर देवराम पाटील यांचा मुलगा मयत जितेंद्र मधुकर पाटील हा पत्नीसह गावी रहात होता.पत्नीचा प्रियकर कौशल काकडे रा.कासारगल्ली भडगाव ह. मु. मुंबई पोलीस याच्याशी तिच्या मोबाइलवर वाईट चॅटिंग चालू असल्याचे मुलाने पाहिले. यावरून पती-पत्नीत भांडण झाले. यावरून प्रियकर कौशल काकडे याने जितेंद्रला फोनवरून दमदाटी केली. या विवंचनेतून जितेंद्र याने १३ एप्रिल रोजी बाळद बु. गावी पत्र्याच्या दांडीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मुलाच्या मृत्यूस त्याची पत्नी व तीच प्रियकर कौशल काकडे जबाबदार असून त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६ नुसार मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार नलावडे करीत आहेत.