शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रावण दहनप्रसंगी उसळली प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:33 IST

मान्यवरांच्याहस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन

ठळक मुद्देफटाक्यांच्या आतषबाजीत रावण दहन एल्फीस्टन येथील दुर्घटेतील मृतांना श्रद्धांजली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - विजयादशमीला जळगाव येथे नागरिकांच्या प्रचंड गर्दीत आणि फटाक्यांच्या  आतषबाजीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.  विजयादशमीनिमित्त एल. के. फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांच्यासह आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महापौर ललित कोल्हे,  उपमहापौर गणेश सोनवणे, खान्देश विकास आघाडीचे गटनेते सुनील महाजन, जि.प. चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी महापौर आशा कोल्हे, सदाशिवराव ढेकळे, माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे, विजय कोल्हे, रत्नाभाभी जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्याहस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात येवून मुख्य उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ललित कोल्हे यांना महापौरपदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व  विविध प्रगीची कामे साधून जळगावचे नाव देशात चमकवावे, असे आवाहन त्यांनी  महापौर कोल्हे केले.   या वेळी एल्फीस्टन येथील दुर्घटेतील मृतांना तसेच जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर रावण दहन करण्यात आले. यादरम्यान सुमारे 15 मिनिटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी मेहरून तलावाच्या तिन्ही बाजूला प्रचंड गर्दी झाली होती.