शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

 बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:39 IST

घरात घेतले विष : कारण अस्पष्ट

जळगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रूक येथे ज्योती दीपक पाटील (२०) या तरुणीने राहत्या घरात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, ज्योतीे ही बारावीची विद्यार्थिनी होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांभोरी येथील दीपक रामकिसन पाटील हे मजुरी करतात. गुरुवारी दीपक व मुलगा दुर्गादास कापसाच्या गाडीवर कामाला गेले होते तर पत्नी रत्नाबाई या धरणगाव येथे स्वामी समर्थांच्या बैठकीला गेली होती. ज्योती ही देखील बैठकीला जायची, मात्र गुरुवारी तिने आईसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे घरी ती एकटीच होती.सहकार राज्मंत्र्यांनी घेतली कुटुंबियांची भेटज्योतीचा मृत्यू झाल्याचे कळताच आई तसेच भावासह वडीलांनी कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात ज्योती हिच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. जिल्हापेठ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.आई घरी आल्यावर प्रकार उघडआई रत्नाबाई धरणगाव येथील बैठकीहून दुपारी अडीच वाजता घरी परतली. घराचा दरवाजा उघडताच ज्योती बेशुध्दावस्थेत पडलेली दिसली. तिच्या तोंडातून फेस निघत असल्याचे पाहून शेजारी व नातेवाईकांच्या मदतीने तिला तातडीने धरणगाव येथील रुग्णालयात हलविले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले.