शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर आरोप करणारा हॅकर खरा कसा- माजी मंत्री एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:29 IST

ईव्हीएम मशीनमधील हॅकिंगची माहिती भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप एका हॅकरने केला, तर पक्ष (भाजपा) म्हणतो, हॅकर खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग माझ्यावर अंडरवर्ल्ड दाऊद व त्याची पत्नीसोबत संभाषण केल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केल्यावर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षीयांवर निशाणा साधला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चौकशीच्या ससेमिºयाला सामोरे जावे लागले, असे आपल्या मनातील शल्य खडसे यांनी व्यक्त केले

ठळक मुद्देफैजपूर येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात एकनाथराव खडसे यांचा स्वकियांना प्रश्नमीडिया ट्रायलमुळे पदाचा द्यावा लागला होता राजीनामाएकाला एक तर दुसऱ्याला दुसरा न्याय कसा?

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : ईव्हीएम मशीनमधील हॅकिंगची माहिती भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप एका हॅकरने केला, तर पक्ष (भाजपा) म्हणतो, हॅकर खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग माझ्यावर अंडरवर्ल्ड दाऊद व त्याची पत्नीसोबत संभाषण केल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केल्यावर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षीयांवर निशाणा साधला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चौकशीच्या ससेमिºयाला सामोरे जावे लागले, असे आपल्या मनातील शल्य खडसे यांनी व्यक्त केलेप्रजासत्ताक दिनी फैजपूर पत्रकार संघाच्या भवनाचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित भरगच्च कार्यक्रमात खडसेंनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल खेद व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येसंदर्भात आरोप करणारा हॅकर खोटारडा तर माझ्यावर आरोप करणारा हॅकर खरा कसा, असा प्रश्न उपस्थित करत, एकाला एक तर दुसºयाला दुसरा न्याय कसा, अशी भावना व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोप करणाºया हॅकरच्या आरोपांचे पक्षातर्फे खंडन व गल्लीतील हॅकरवर विश्वास दाखविण्यात आला. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याची खंतही त्यांनी वेळी व्यक्त केली.व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष महानंदा होले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर