शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बंद घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 11:19 IST

चार वर्षांपासून घर बंदच

ठळक मुद्देसाहित्याची फेकाफेक  

जळगाव : शहरातील मोहन नगरातील किशोर पुरूषोत्तम सरोदे (ह.मु. पुणे) यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील साहित्याची फेकाफेक केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकाराची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली होती.या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, मोहन नगरातील रहिवासी किशोर सरोदे हे पूर्वी जळगाव येथे एका बॅँकेत नोकरीस होते. त्यांची चार वर्षांपूर्वी पुणे येथे बदली झाल्याने ते कुटुंबासह पुणे येथे रहातात. त्यामुळे त्यांचे घर चार वर्षांपासून जवळपास बंदच आहे.घर बंद असल्याचे पाहून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील कपाट, पेट्या डबे उघडून सामानाची फेकाफेक या चोरट्यांनी केली. प्रत्यक्षदर्शिंच्या सांगण्यानुसार घरभर कपडेच कपडे पसरलेले होते. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन तेथील सामानाचीही फेकाफेक केली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.पोलिसांनी घेतली धावघरात झालेल्या चोरीच्या प्रयत्नाची माहिती कॉलनीतील नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना कळविली. तसेच पुणे येथील किशोर सरोदे यांनाही माहिती कळविली. सरोदे हे मंगळवारी सायंकाळपर्यंत जळगावी पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल होईल.

टॅग्स :Robberyदरोडा