शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हंप्या खूनप्रकरणातील आरोपीच्या घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 22:21 IST

चर्चा : रिकामे होते घर, फिर्याद नाही

भुसावळ : येथील भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या हत्याकांडातील आरोपी राज उर्फ मोहसीन अजगर खान यांच्या घराला सोमवार रोजी सकाळी आग लागील्याची घटना घडली .यासंदर्भात शहरात एकच चर्चा होती. शहर पोलीस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत कुणीही तक्रार दिली नसल्यामुळे अकस्मात आगीची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत यांनी ‘लोकमत’ ला दिली.कवाडे नगर मधील पंपिंग हाऊस जवळ राज उर्फ मोसिन खान यांचे वडील अजगर खान यांचे हे घर आह, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून हे घर रिकामे पडले आहे. घराच्या अवतीभवती झाडे-झुडपे उगली आहे. येथून वीज महामंडळांच्या तारा ही मोठ्या प्रमाणात गेल्या आहे. तर घराच्या जवळपास विजेचे आकडेही टाकण्यात आले आहे . घराला आग लागल्याच्या माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली . यासंदर्भात फियार्दीचा संपर्क होत नाही व कुणी फिर्याद देण्यासही सायंकाळपर्यंत पोलीस स्टेशनला आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.