चार महिन्यापूर्वी नशिराबाद येथील उषा कावळे या कोरोना बाधित महिलेला उपचारार्थ शहरातील ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारापोटी तिच्याकडून ६ लाख ४० हजार रूपये बिल वसूल करण्यात आले होते.
२ लाख ४४ हजार रुग्णाला परत करण्याचे हॉस्पिटलला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST