शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात घरी बोलावून नावरेच्या तरुणाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 12:24 IST

सात जणांना अटक : चार महिलांसह तीन पुरुषांनी केली घरात मारहाण

ठळक मुद्दे दीड लाखाची खंडणी दिली नाही तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीशारदा ही फोनच्या माध्यमातून पवनच्या संपर्कात आली जीव वाचवत तावडीतून केली सुटका.

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 -  जळगाव शहरात ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या निलेश बापू पाटील (वय 27, रा.नावरे, ता.यावल) या तरुण शेतक:याला चार महिला व तीन पुरुषांनी घरात बोलावून मारहाण करुन त्याच्याजवळील दोन हजार रुपये रोख लुटले तसेच सोनसाखळी व हातातील अंगठय़ा लुटण्याचा प्रय} केल्याची घटना पिंप्राळा, हुडको येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.  दीड लाखाची खंडणी दिली नाही तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी या तरुणाला दिली. दरम्यान, याप्रकरणी पवन विजयसिंग बागडे, अजरुन विजयसिंग बागडे, मोहम्मद शाहीद मो.सलीम, शारदा श्रावण मोरे, वंदना श्रावण मोरे, काजल लखन तायडे व एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.  शारदा ही फोनच्या माध्यमातून पवनच्या संपर्कात आली होती. त्यानुसार बुधवारी पवन जळगावात आला असता ती त्याला घरी घेऊन गेली. तेथे घरात महिला व पुरुषांनी मारहाण करुन लुटले. यावेळी पवन याने जीव वाचवत त्यांच्या तावडीतून  सुटका केली.

गुरुवारी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक राजेश घोळवे, गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, हितेश बागुल व विजय खैरे यांनी या सातही जणांच्या मुसक्या आवळल्या. उपनिरीक्षक प्राची राजूरकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.