शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:03 IST

चाळीसगाव : जन आंदोलन समितीचे आंदोलन

चाळीसगाव : जन आंदोलन खान्देश विभाग समितीच्या वतीने २६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलनात प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आबा गुजर, योगेश्वर राठोड, नासिर शेख, आनंदा गायकवाड, मुकेश नेतकर, संभाजी जाधव व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाली होते. आंदोलनस्थळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेनेचे महेंद्र पाटील, भीमराव खलाणे व इतर पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तहसीलदार अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी समितीतर्फे राज्यपाल यांना पाठविण्यासाठीचे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, आरएसएस या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात यावी, सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना केजी टु पीजी मोफत शिक्षण देण्यात यावे, सरकारी कंपन्यांची विक्री थांबविण्यात यावी किंवा संसदेचे खाजगीकरण करावे, अंबानी अडानी व इतर भांडवलदार याच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करावे, बेरोजगारी भत्ता किमान १८००० देण्यात यावा, शेतकऱ्यांना किमान हेक्टरी रू. ५०००० नुकसान भरपाई द्यावी, विजेचे २०० युनिट पर्यंत बिल मोफत देण्यात यावे, विद्यापीठ व सरकारी अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त हॉस्पीटलचे बांधकाम करण्यात यावे, जिल्हा परिषदच्या शाळा अत्याधुनिक त्करून इंग्रजी माध्यमाच्या शाळात रूपांतर करण्यात यावे आदी मागण्या आहेत.