शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यक्रमांनी हिंदी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस १४ रप्टेंबर रोजी जिल्हाभरात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस १४ रप्टेंबर रोजी जिल्हाभरात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून गाणे, संवाद, भित्तिपत्रके, वक्तृत्व सादरीकरण करून राष्ट्रीय भाषेचा अभिमान बाळगला.

कळमसरे येथे रेखाटली हिंदी साहित्यिकांची चित्रेकळमसरे, ता. अमळनेर : येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. नाटीकाासह हिंदी गाणे, शेरो शायरी, हिंदीतून अध्ययन-अध्यापन, संवाद आदी उपक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी प्राचीन व आधुनिक नामवंत हिंदी साहित्यिकांची चित्रे रेखाटली. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींनी हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. शिक्षक राजेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. मुनाफ तडवी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक किसन सोनवणे अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक विलास इंगळे यांनी संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

चोपडा येथे ‘नारी शक्ती’वर वक्तृत्व स्पर्धाचोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात ‘नारी शक्ती’ या विषयावर हिंदीतून वक्तृत्व स्पर्धा झाली. नारी शक्तीविषयी विद्यार्थिनींनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी हिंदी शिक्षक अशोक पावरा होते. अशोक साळुंखे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षिका एम.ए.पाटील, ए.बी.निंबाळकर, सी.टी.कदम, एम.एस.पाटील, जयश्री प्रवीण पाटील, संजय सोनवणे, अशोक साळुंखे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक निंबाळकर यांनी केले तर आभार ए.एम. साळुंखे यांनी मानले. वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धनाची शिक्षकांनी घेतली.

शेंदुर्णीत पोस्टर सादरीकरणशेंदुर्णी, ता.जामनेर : येथील अप्पासाहेब रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.श्याम साळूंखे होते. प्रा.अप्पा महाजन यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी हिंदी पोस्टर सादर केले. भूमिका पाटील, प्रियंका जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ.आर.डी.गवारे यांनी प्रास्ताविक केले. गौरी शिवपूजे, कांचन भोई यांनी स्वागतगीत सादर केले. निलेश राठोड, वर्षा देशमुख, डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे प्रा.भूषण पाटील, डॉ.वसंत पतंगे, डॉ.दिनेश पाटील, डॉ.आजिनाथ जिवरग, प्रा.महेश पाटील, प्रा.निरुपमा वानखेडे उपस्थित होते.