शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाने घेतला पुन्हा बळी

By admin | Updated: April 15, 2017 00:42 IST

डंपरची धडक : नोकरीच्या पहिल्याच दिवशी काळाची झडप

जळगाव : घरी जेमतेम शेती़़़ वृत्तपत्राची एजन्सी सांभाळून वडिलांना उदरनिर्वाहात हातभार लावत होता़ 15 दिवसांपूर्वी जळगावातील बॉश कंपनीत मुलाखत दिली़ ऑपरेटर म्हणून निवड झाली़ अन् शुकवारी कंपनीत रूजूही झाला़ मात्र नोकरीचा हा आनंद फार काळ टिकला नाही़ घरी पोहण्यापूर्वीच हेमंत भास्कर दोडे (वय 24 रा़ गोजोरे ता़भुसावळ) हा तरूण राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचा बळी ठरला़ दुचाकीला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी 4़30 वाजेच्या सुमारास पोदार इंटरनॅशनल स्कूलनजीक  घडली़अन् नियतीने डाव साधलामित्रांकडून त्याला बॉश कंपनीत रिक्त जागा असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार त्याने 15 दिवसांपूर्वीच बॉश कंपनीत मुलाखत दिली होती़ मुलाखतीत पात्र होवून निवड झाल्याबाबत गुरूवारी हेमंतला कंपनीकडून कळविण्यात आले होत़े त्यानुसार कंपनीत रूजू होण्यासाठी हेमंत शुक्रवारी गोजोरे येथून दुचाकीने (क्ऱएम़एच़19 सीबी 8164) शुक्रवारी सकाळी जळगावला आला होता़ कंपनीत रूजू झाला़ यानंतर त्याला कंपनीचे ओळखपत्र, गणवेश तसेच चष्मा, बुट असे साहित्य मिळाल़े नोकरी व त्याबरोबरच कंपनीचे साहित्य मिळाल्याच्या आनंदात हेमंत घराकडे परतत होता़ घरी जावून आई, वडीलांना नोकरी लागल्याचे कळविणार त्यापूर्वीच नियतीने डाव साधला़