शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग व राज्यमार्गावर उद्यापासून सक्ती

By admin | Updated: February 9, 2017 00:27 IST

हेल्मेटबाबत निर्णय : सीट बेल्टबाबतही जिल्हाभरात केली जाणार जनजागृती

जळगाव : अपघातांचे प्रमाण टळावे व झालेल्या अपघातात वाहनधारकाचा जीव जावू नये यासाठी महामार्ग व जिल्ह्यातील सर्व राज्य मार्गावर येत्या दहा तारखेपासून हेल्मेट व सीट बेल्ट सक्ती करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी घेतला आहे. हेल्मेट व सीट बेल्ट बाबत गेल्या दोन दिवसापासून शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात तर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे.या निर्णयाची अमलबजावणी जनतेत करण्यापूर्वी पोलिसांपासूनच त्याची सुरुवात करण्यात आली     आहे. महामार्ग व राज्यमार्गावर विना हेल्मेट व विना सीट बेल्टची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियमभंग करणा:या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली जाणार      आहे. या कारवाईपासून महसूल मिळविणे हा उद्देश नसून वाहनधारकांचा जीव वाचावा हाच प्रमुख उद्देश या मोहीमेमागील आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, विविध कंपन्यामध्ये जावून जनजागृती केली जात आहे. जनतेने या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही जनचळवळ म्हणून पुढे यावी अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी व्यक्त केली आहे.