शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बाल महोत्सवात विद्याथ्र्याची धम्माल, विविध स्पर्धामधून भरीव यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:11 IST

जिल्हा बाल महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

ठळक मुद्दे विविध कला सादर करून यशखेळाडू व कलावंतांना मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप झाला. या महोत्सवादरम्यान विद्याथ्र्यानी विविध कला सादर करून तसेच स्पर्धामधून भरीव यश मिळविले. बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर,  महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्यकारी सदस्य प्रवीण पाटील, इकबाल मिङरा, जिल्हा संरक्षण अधिकारी आरती साळुंखे, मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, दिपाली देवरे, आसिफ पठाण अक्षय सोनवणे, राहुल पाटील   उपस्थित होते. यावेळी बालगृहातील तसेच शालेय गटातील विजेत्या विद्याथ्र्याना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी खेळाडू व कलावंतांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन परिविक्षा अधिकारी जयश्री पाटील यांनी केले तर परिविक्षा अधिकारी सारिका मेतकर यांनी आभार मानले.  जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या वानखेडे, शोभा हंडोरे, विद्या सोनार, साजिद पठाण, डॉ. विजय पाटील यांनी सहकार्य केले. 

विविध स्पर्धाचा निकाल असा

- लांब उडी : मोठा गट मुली - दुर्गा कासार, मनिषा रायमळे, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - राहुल आहिरे, सचिन आहिरे, शासकीय बालगृहलहान गट मुली - नेहा कोळी, राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. लहान गट मुले - सुनील सुरवाडे मुलांचे बालगृह शेलवड. चेतन चौधरी, मुलांचे बालगृह वेले. 

- गोळाफेक : मोठा गट मुली - शुभांगी रायमळे, मोनिका रळे, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले- सचिन आहिरे, शासकीय बालगृह वाक. आकाश सपकाळे, मुलांचे बालगृह शेलवड. लहान गट मुली - ललिता कोळी, शीतल तायडे, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - दीपक चौधरी, मुलांचे बालगृह वाक; चेतन चौधरी, मुलांचे बालगृह वेले. 

- थाळीफेक : मोठा गट मुली - शुभांगी रायमळे, पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. मोठा गट मुले - सोनू पवार, प्रेमचंद पाटील, मुलांचे बालगृह, वेले. लहान गट मुली - शीतल तायडे, ललिता कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - दीपक चौधरी, मुलांचे बालगृह वाक, ऋषिकेश भावसार, मुलांचे बालगृह शेलवड. 

- 100 मी. धावणे :मोठा गट मुली - पूजा कोळी, दुर्गा कासार, मुलींचे बालगृह जळगाव.  मोठा गट मुले - राहुल आहिरे, मुलांचे बालगृह वाक, गजानन जाधव, मुलांचे बालगृह जळगाव. लहान गट मुली - ललिता कोळी, मुलींचे बालगृह जळगाव, राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. लहान गट मुले - कार्तिक बेलेकर, मुलांचे बालगृह शेलवड, रोहित पाटील, मुलांचे बालगृह खडके बु. 

- 200 मी. धावणे मोठा गट मुली -शुभांगी रायमळे, पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव.  मोठा गट मुले - राहुल आहिरे मुलांचे बालगृह वाक, भूषण रौंदे, मुलांचे बालगृह शेलवड.  लहान गट मुली - राणी कोळी, मुलींचे बालगृह खडके बु. दिपाली हटकर, मुलींचे बालगृह जळगाव. लहान गट मुले - शेखर कोळी, ललित नेवे, मुलांचे बालगृह वेले. - क्रिकेट : विजेते- शासकीय मुलांचे बालगृह वाक. उपविजेता -  मुलांचे बालगृह वेले. 

- सांस्कृतिक कार्यक्रम नाटय़ स्पर्धा - विजेते -  मुलींचे बालगृह जळगाव. पारंपरिक नृत्य स्पर्धा - प्रथम -  लीलाई मुलांचे बालगृह (पावरी गीत) द्वितीय -  मुलांचे बालगृह खडके बु. (भिलाऊ गीत) लावणी - प्रथम -  साक्षी दाभाडे, मुलींचे बालगृह जळगाव. सोलोडान्स - प्रथम -  शबनम शेख, मुलींचे बालगृह खडके बु. 

सामुहिक नृत्य : लहान गट मुले - प्रथम -  लीलाई मुलांचे बालगृह जळगाव, द्वितीय -  मुलांचे बालगृह खडके बु., लहान गट मुली- प्रथम -  मुलींचे बालगृह खडके बु.  मोठा गट मुले - प्रथम -  शासकीय बालगृह वाक, द्वितीय -  मुलांचे बालगृह जळगाव.   मोठा गट मुली - प्रथम - मुलींचे बालगृह जळगाव. 

- निबंध स्पर्धा :  लहान गट मुले - प्रथम -  प्रदीप महाले, मुलांचे बालगृह शेलवड, द्वितीय - शरद कोळी, मुलांचे बालगृह खडके बु.

- हस्ताक्षर स्पर्धा : लहान गट मुले - प्रथम -  गौरव ढवळे, लीलाई मुलांचे बालगृह,        मुली प्रथम - पूजा कोळी, मुलींचे बालगृह जळगाव. 

फोटो कॅप्शन - विजेत्यांसमवेत डावीकडून हर्षाली पाटील, एस. आर. पाटील, रमेश काटकर, इकबाल मिङरा, प्रवीण पाटील, दिपाली देवरे, सुरेश आर्दिवाल, राहुल पाटील, अक्षय सोनवणे. आदी.