शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमधील हाय ग्रीड पॉवर टॉवरलाईनचा गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:58 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील उच्चदाबाच्या ‘हाय-ग्रीड- पॉवर’ वीज पारेषणचा करार संपुष्टातशेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे.महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात विद्युत पारेषणाचा करार संपुष्टात आल्याने बºहाणपूर ते भुसावळ दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून बनावट अवस्थेत उभी असलेली ‘हाय- ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवर’ लाईन धुळखात पडून होती. तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या शेतीशिवारातील ‘हाय-ग्रीड पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरची व त्यावरील हाय- ग्रीड मुख्य विद्युत वाहिन्या तथा इन्सुलेटर जमा करण्याची मोहीम संबंधित कंत्राटदार कंपनीकडून धडाक्यात सुरू आहे.महापारेषणच्या संबंधित कंत्राटदाराकडून हाय ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवर लाईनची मोडतोड सुरू आहे. यामुळे तालुक्यातील सीमावर्ती भागातील खानापूर शिवारात टॉवर लाईनच्या हाय-ग्रीड पॉवर ट्रान्समिशनच्या तारा लोंबकळत दिसल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली होती. यासंबंधी, महावितरणचे रावेर येथील उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, महापारेषण कंपनीकडून दोन्ही राज्यादरम्यान आंतरराज्यीय करार संपुष्टात आल्याने हाय-ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवरलाईनची मोडतोड सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळRaverरावेर