शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

यावल येथे चंदनाचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:18 IST

यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत थांबलेल्या उतारूंकडून चंदनाच्या लाकडाचे ठोकळे गुरुवारी जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखलसंंशयित मध्य प्रदेशातील

यावल, जि.जळगाव : शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत थांबलेल्या उतारूंकडून चंदनाच्या लाकडाचे ठोकळे गुरुवारी जप्त करण्यात आले. वनविभागाने त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पिता-पुत्रास अटक केली आहे.पोलीस गस्तीवर असताना उतारूंची चौकशी केली असता ते चंदनाच्या लाकडाचे ठोकळे विक्री करणारे असल्याचे सांगितल. यावरून पोलिसांनी वनक्षेत्रपाल विशाल कुटे, व्ही.एम.पाटील यांना कळविले. त्यांनी तातडीने ढुबराज छोटूलाल पारधी व रुबीतलाल ढुबराज पारधी (दोन्ही रा.हरदुवा, जि.कटनी, म. प्र.) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ किलो ५८८ ग्रॅम चंदनाच्या लाकडाचे जप्त केले.दोघा पिता-पुत्रावर वनकायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, सहायक वनसरंक्षक मधुकर नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणYawalयावल