शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:53 IST

मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर वडगाव येथील महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर आहे.

ठळक मुद्देमंदिराचे अंतर व बाह्य कोरीव शिल्प मंदिराच्या पौराणिकतेचे देतात दाखलेश्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची गर्दीअन्नदान करणाऱ्यांचे येथे लागतात नंबरमंदिर परिसरात पुरातन पाय विहिरी पाय विहिरीतून मध्य प्रदेश असीरगड आणि चारठाणा भवानी मंदिराला जाणारा भुयारी मार्गमंदिराबाबत अनेक आख्यायिका

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील वडगाव येथील महादेव मंदिर हे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन असे हेमाडपंथी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचे अंतर आणि बाह्य भागातील कोरीव शिल्प या मंदिराच्या पौराणिकतेचे दाखले देतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची गर्दी आणि अन्नदान यामुळे भाविकांची मांदियाळी असते.मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे पुरातन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात आजही कोरीव शिल्प केलेले खांब पडून आहेत. मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे मंदिर परिसरात एक पुरातन पाय विहिर असल्याचे असल्याचे सांगण्यात येते आणि त्यातून मध्य प्रदेश असीरगड आणि चारठाणा भवानी मंदिराला जाणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.मंदिराच्या गाभाºयात नेहमी अंधार असतो. या ठिकाणी विजेचा दिवा टिकत नसल्याचे सांगितले जाते.श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची मांदियाळी असते. अन्नदान करणाऱ्यांचे येथे नंबर लागतात. मंदिरावर महेंद्र भरती महाराज यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य असून, ते याठिकाणी देखरेख करतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर