शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

पाळधी येथील आगग्रस्त शेतमजुराला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:29 IST

पंचायत समिती सभापती नीता कमलाकर पाटील व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे सदस्य कमलाकर पाटील यांच्यातर्फे ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आगग्रस्त शेतमजूर कुटुंब जयसिंग भिल यांना मदत करण्यात आली.

ठळक मुद्देसभापती नीता पाटील यांनी दिला नुकसानग्रस्तांना मदतीचा हात‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम

पाळधी ता.जामनेर, जि.जळगाव : पंचायत समिती सभापती नीता कमलाकर पाटील व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे सदस्य कमलाकर पाटील यांच्यातर्फे ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आगग्रस्त शेतमजूर कुटुंब जयसिंग भिल यांना मदत करण्यात आली.आगीमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला होता. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर या आगग्रस्त भिल परिवारास अनेकांकडून मदत मिळत आहे.सभापती नीता पाटील यांच्याकडून ५० किलो गहू, तेवढाच तांदूळ, तेल व साखर पाच किलो, लहान मुलांसाठी १० ड्रेस, ताडपत्री आदी संसारोपयोगी वस्तू तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून भांड्यांचे तीन सेट, दोन चटई आदी वस्तू मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांच्याकडून या कुटुंबीयांना कपडे तसेच परिवारातील सर्व सदस्यांना एक वर्षभर मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे. तसेच ईश्वर परदेशी यांनी कपडे व साडी दिली.साहित्य वाटपप्रसंगी सरपंच सोपान सोनवणे, माजी सरपंच कमलाकर पाटील, माजी सरपंच डिगंबर माळी, ग्रा. पं. सदस्य जीवन पाटील, मस्तान तडवी, सीताराम कोळी, नाना सुशीर, देवचंद परदेशी, मनोज जंजाळ, किरण पाटील, योगेश पाटील, पिंटू भिल, सुनील गायकवाड, विनोद ढोले, राजेंद्र पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.