शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

फटाके, कपडे न घेता चाळीसगावातील विद्यार्थीनी केली रुग्णांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 13:05 IST

रुग्णांशी साधला संवाद

ठळक मुद्दे विद्याथ्र्यांना डोळस अनुभव यावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजनप्रत्येकी पाच हजाराची मदत

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 21 - एरवी दिवाळी म्हटली की, शालेय विद्याथ्र्यांना फटाके, कपडय़ांचे मोठे अप्रुप असते. चाळीसगावच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचे विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी दिवाळीत नवीन कपडे न   घेता आणि प्रदुषणमुक्त दिवाळीही फटाके न फोडता चक्क रुग्णांसोबत साजरी केली. साईकृष्णा व कृष्णा क्रीटीकल केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन शुक्रवारी विद्याथ्र्यांनी दहा हजाराची मदत केली. मुख्याध्यापिका सिस्टर लिजी, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिव्या यांनी विद्याथ्र्यांना डोळस अनुभव यावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले. याला शाळेतील काही विद्याथ्र्यांनी प्रतिसाद दिला. डॉ. सुनील राजपूत, डॉ. पल्लवी वाडेकर, डॉ. चंदा राजपूत, यांच्या मदतीने पाय फॅर असलेल्या  17 वर्षीय शशिकांत विजय चौधरी, साथीच्या आजाराने त्रस्त मायाबाई वाघ व तिचे अकरा महिन्याचे बाळ यांना प्रत्येकी पाच हजाराची मदत केली. रुग्णांशी विद्याथ्र्यांनी छान गप्पाही मारल्या. या दोन्ही रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची आहे. विद्याथ्र्यांनी केलेली मदत पाहुन रुग्णांना गहिवरुन आले.  यावेळी रश्मी पाटील, पुनम वाघमारे, नंदकिशोर महाजन, विजय चौधरी आदी उपस्थित होते.