शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात भिज पावसाने पिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 13:23 IST

39.3 टक्के पाऊस

ठळक मुद्देपारोळा तालुक्यात सर्वाधिक पाऊसपिकांना जीवदानउत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 - जिल्ह्यात ब:याच दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी व शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांना जीवदान मिळाले आहे.  जिल्ह्यात आजपयर्ंत वार्षिक सरासरीच्या 39.3 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी 19 ऑगस्टर्पयत वार्षिक सरासरीच्या 63.2  टक्के म्हणजेच 418.2   मिलीमीटर पाऊस पडला होता.  यावर्षी मात्र 259.9  मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.  जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ापासून पाऊस नव्हता. श्रावणाच्या प्रारंभाला पावसाच्या सरी कोसळल्या नंतर मात्र पावसाने दडी मारली.  मात्र आता सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे.  जिल्ह्यात आजपयर्ंत सार्वधिक 58.3 टक्के  पाऊस  पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी म्हणजेच 27.1 टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे. गेल्या दोन आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र शुक्रवार व शनिवार सलग दोन दिवस पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी कपाशीसह इतर पिकांनाही फटका बसल्याने उत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता लागली आहे.