शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तणावातून पाचोरा येथील सहायक निबंधकांना ह्रदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:25 IST

कजर्माफीच्या कामासह वाढत्या कामाच्या तणावामुळे झटका आल्याचा कर्मचा-यांचा दावा

ठळक मुद्देपाटोळेंकडे दोन तालुक्यांचे कामजिल्हा उपनिबंधकांनी दिली भेट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - शेतकरी कजर्माफी योजनेतील कामाचे वारंवार बदलणारे आदेश तसेच इतर कामांचा वाढता ताण यामुळे पाचोरा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक पोपट श्यामराव पाटोळे (52) यांना बुधवारी कार्यालयात काम करीत असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा दावा कर्मचा:यांनी केला आहे. त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे सहकार विभागातील अधिकारी, कर्मचा:यांनी गर्दी केली होती. या बाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोळे हे कार्यालयात काम करीत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्या वेळी त्यांना कार्यालयातील सहका:यांनीच प्रथम पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच जिल्हाभरातील सहकार विभागातील कर्मचा:यांनी रुग्णालयात धाव घेतली. या बाबत कर्मचा:यांनी सांगितले की, गेल्या जून महिन्यांपासून कजर्माफी योजनेचे काम मोठय़ा प्रमाणात वाढले असून अडचणीतील सहकारी पतसंस्थांचेही काम आहेच. सध्या कजर्माफीचे काम करताना ते पूर्ण झाले की पुन्हा त्यात बदल करण्याबाबत सूचना येतात किंवा परीपत्रक काढले जाते. त्यामुळे कर्मचारी सतत तणावात राहत असल्याचे कर्मचा:यांचे म्हणणे आहे. त्यातूनच पाटोळे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा कर्मचा:यांनी केला आहे. रोज रात्री 10 ते 11 वाजेर्पयत कामकजर्माफी योजनेचे काम मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दररोज रात्री 10 ते 11 वाजेर्पयत काम करावे लागत असले तरी ते संपत नाही, असे कर्मचा:यांचे म्हणणे आहे. 

झटका येणारे जिल्ह्यातील दुसरे अधिकारीपाटोळे यांच्यापूर्वीही भुसावळ येथील सहायक निबंधक रवींद्र रामकृष्ण पाटील यांनाही दोन-तीन महिन्यांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे कर्मचा:यांनी सांगितले. 

पाटोळेंकडे दोन तालुक्यांचे कामपोटोळे हे पाचोरा येथील सहायक निबंधक असून त्यांच्याकडे भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे. एक वर्षापूर्वी पाचोरा येथे आलेले पाटोळे हे पाचो:यात एकटेच राहतात व त्यांचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहे. 

जिल्हा उपनिबंधकांनी दिली भेटपाटोळे यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्यासह सहायक निबंधक अशोक बागल, रवींद्र भोसले, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब महाले, दिलीप दोरकर यांनी भेट दिली व माहिती घेतली. अनेक कर्मचारी रात्रीर्पयत थांबून होते.