शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘बेलगंगा’ हरकतींवर सुरू झाली सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:19 IST

कारखान्यावर आज होणार पूजन

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडे यापूर्वीच घेतली आहे धावपुढील सुनावणी होणार आता १९ व २२ जूनलातीन महिन्यांपूर्वी केली यंत्रांची साफसफाई

चाळीसगाव (जि.जळगाव) : बेलगंगा साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया झाल्यानंतर एकूण पाच हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर मंगळवारी तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू झाली आहे. बुधवारीही हे कामकाज सुरुच राहील, अशी माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली.जिल्हा बँकेच्या ताब्यात असणाऱ्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. अंबाजी ग्रुपने हा कारखाना खरेदी केला आहे. यावर कामगारांसह राज्य उपायुक्त वस्तू व सेवा भवन जळगाव, बँक आॅफ बडोदा शाखा देवळी, बेलगंगा ग्रामीण प्रतिष्ठान अशा पाच हरकती घेतल्या गेल्या. हरकतींची तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असा अर्ज अंबाजी ग्रुपचे मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे यापूर्वीच केला आहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता वादी आणि प्रतिवादी यांच्या उपस्थित सुनावणींना सुरुवात झाली. बुधवारीही दिवसभर सुनावणीचे कामकाज सुरु राहणार आहे.बुधवारी सुनावणीचे कामकाज झाल्यानंतर पुन्हा १९ व २२ रोजीदेखील सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.बुधवारी कारखाना स्थळावर सकाळी साडेदहा वाजता मिल सेक्शनची (रस प्रक्रिया यंत्र) विधीवत पूजा केली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून कारखाना परिसर स्वच्छता व यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करण्यात येत आहे. आॅगस्ट मध्ये ट्रायल सिझन घेण्याच्या दृष्टीने कामकाज केले जात असल्याचे चित्रसेन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.