शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील कासमवाडीत आढळले बालकाचे धडावेगळे शीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 21:28 IST

कासमवाडीत कब्रस्तानला लागून असलेल्या नाल्याकाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता एक ते दीड वर्षाच्या बालकाचे शरीरापासून वेगळे झालेले शीर आढळून आले. पंधरा दिवसापूर्वीही तुकारामवाडी परिसरात असेच शीर आढळून आले होते, त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? याबाबत रहिवाशी व पोलीसही अचंबित झाले आहेत.

ठळक मुद्देशहरात उडाली खळबळपंधरा दिवसात दुसरी घटनाकुत्र्याने आणून टाकले गल्लीत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३०  : कासमवाडीत कब्रस्तानला लागून असलेल्या नाल्याकाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता एक ते दीड वर्षाच्या बालकाचे शरीरापासून वेगळे झालेले शीर आढळून आले. पंधरा दिवसापूर्वीही तुकारामवाडी परिसरात असेच शीर आढळून आले होते, त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? याबाबत रहिवाशी व पोलीसही अचंबित झाले आहेत.कासमवाडीत नाल्याकाठी राहणारे बाळू भारंबे व प्रदीप भारंबे यांच्या घरासमोर अंगणात हे शीर आढळून आले. कुत्र्याने हे शीर आणून येथे सोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या शुभम घुरे या मुलाने दिली. तीन ते चार दिवसापूर्वीच या बालकाचा मृत्यू झाला असावा. हे शीर मुलाचे आहे की, मुलीचे हे समजू शकले नाही. दरम्यान, या प्रकाराची चर्चा झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारपर्यंत हे शीर जागेवरच पडून होते. 

उलटसुलट चर्चाया शीरबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले असावे किंवा आजारपणामुळे मृत्यू होऊन मृतदेह कुजलेला असावा आणि तो कुत्र्यांनी उकरुन काढला असण्याची शक्यता आहे. कब्रस्तानमधील कर्मचाºयांनीही पुरलेल्या मृतदेहांचा खात्री केली असता हे बाळ तेथील नसल्याचे स्पष्ट झाले.