शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:27 IST

दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साक्षी बाबाराव हिरोळे या विद्यार्थिनीला शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देगेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले होते.ती शाळेतून मागासवगीर्यांतून प्रथम आली होती.

कुºहाकाकोडा, ता.मुक्ताईनगर : दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साक्षी बाबाराव हिरोळे या विद्यार्थिनीला शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कुºहा येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी बाबाराव हिरोळेने मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले होते. ती शाळेतून मागासवगीर्यांतून प्रथम आली होती. त्यानिमित्त समाजकल्याण विभागाकडून तिला राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज गुणवत्ता पुरस्कार घोषित करण्यात आला होता. सदर पुरस्कार तिला शुक्रवारी शिवाजी हायस्कूलमध्ये प्रदान करण्यात आला.डॉ.बी.सी. महाजन यांच्याहस्ते पाच हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी डॉ.गजानन खिरळकर, मुख्याधापक काळपांडे, पर्यवेक्षक आर.पी.पाटील, एच.एस.देशपांडे, समीर पाटील, बाबाराव हिरोळे आदी उपस्थित होते.