शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतांमध्ये हरणांचा धुमाकूळ

By admin | Updated: February 11, 2017 00:13 IST

उभ्या पिकांचे नुकसान : दोन हेक्टरवरील मका फस्त

कजगाव, ता.भडगाव : जवळच असलेल्या भोरटेक शिवारात हरणांनी पिके फस्त करीत अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान केले आहे. वनविभागाने याची दखल घेत हरणांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटना सध्या रोजच्या घडत असून कमी-अधिक प्रमाणात शेतकºयांचे नुकसान होत आहे. नुकतेच अशोक माणिकराव देशमुख यांचे मक्याचे पीक हरणांनी मोठ्या प्रमणावर फस्त केले आहे. त्यांनी आपल्या शेतात दोन हेक्टर क्षेत्रात रब्बी मक्याची पेरणी केली होती. जोमदार वाढलेल्या या पिकावर हरणाच्या कळपाने झडप घालत लागवड केलेला बहुतांश मका फस्त केला. या घटनेबाबत अशोक देशमुख यांनी चाळीसगाव वनविभागाकडे रितसर तक्रार केली आहे. शेतकरी झाले हैराणगेल्या दोन- तीन वर्षात पाण्याअभावी पिके घेता आली नाही, तर पाणी असताना विजेच्या टंचाईवर मात करीत पिके मोठ्या मेहनतीने शेतकरी वाढवत असताना भोरटेक व परिसरात हरीण व इतर जंगली प्राण्यांकडून पिकांचे नुकसान  कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.