शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चीनला हरविणा:या अभियंत्यांच्या गौरवासाठी भुसावळकर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 16:21 IST

भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी चीन व न्यूझीलंडला दिली मात

ठळक मुद्देअमेरिका, रशिया, ब्राझील, चीन व यूरोपीय खंडातील संघांचा सहभागरोबोटिक्स युद्धात चीनला दिली तीनदा मात भुसावळकर अभियंत्यांनी तीन मिनिटाच्या स्पर्धेत 40 सेकंदातच न्यूझीलंडला नमवले.

ऑनलाईन लोकमतभुसावळ,दि.26- हिंदी सेवा मंडळ संचलित श्री.संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मल्टी डीसीप्लेनरी रिसर्च सेलद्वारा प्रणीत ब्लॅंका बॉट्स संघाने अमेरिका, रशिया, ब्राझील, चीन व यूरोपीय खंडातील संघादरम्यानच्या  रोबोटिक्स  युद्धात  चीनला तीनदा मात देऊन अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमविले. भुसावळातील या सर्व अभियंत्यांच्या सत्कारासाठी त्याची आज प्रमुख रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वागतासाठी संपूर्ण भुसावळकर रस्त्यावर आले.या अभियंत्यांनी घेतला सहभागजागतिक स्तरावरील रोबोटिक्स रोबोवार स्पर्धेत अक्षय जोशी, विनय चौधरी, योगेश गाजरे, शुभम नेमाडे, अनिकेत किनगे, रवींद्र आभाळे, मोहित चौधरी, शुभम दुसाने, वीरेंद्रसिंह खंडाळे या नऊ विद्याथ्र्यानी भारताचे प्रतिनिधित्व केले.  खाशाबा व दारा या रोबोने प्रत्येकी 60 व 15 किलो प्रकारात भाग घेतला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमविलेदेशातील नामांकित संस्थांच्या विविध स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावल्या नंतर आता थेट चीनमध्ये फाईट माय रोबोट स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघाशी मुकाबला करण्यासाठी गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या संघाला संधी मिळाली.  भुसावळकर अभियंत्यांनी तीन मिनिटाच्या स्पर्धेत 40 सेकंदातच न्यूझीलंडला  नमवले. याच टीमचा दुसरा रोबोट ‘गोहो’  चौथ्या स्थानी राहिला.