शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बारशिवाय हॉटेल व्यवसाय चालणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:12 IST

मंत्री गुलाबराव पाटील; स्वयंरोजगाराचा सल्ला देताना दारूचे समर्थन

जळगाव : हॉटेलला परमिट रुम केले तर ते जोरात चालून व्यवसाय चारपटीने वाढतो, असा माझा स्वत:चा अनुभव आहे, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले. स्वयंरोजगाराचा सल्ला देताना विद्यार्थी, बेरोजगार तरुणांसमोर असे वक्तव्य करून मंत्र्यांनी एक प्रकारे दारुचे समर्थनच केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

येथील केसीई सोसायटीच्या मैदानावर पंतप्रधान मुद्रा योजना जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद््घाटन पाटील यांच्याहस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचा सल्ला देताना काही स्वत:चे अनुभव सांगितले. अगोदर भाड्याने व्हिडिओ घेतला, बाजारात ऊस घेऊन तो विकू लागलो. नंतर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलो. त्यानंतर भाड्याने शाकाहारी हॉटेल सुरू केले. मात्र, ते हॉटेल चालत नव्हते. म्हणून तेथे बिअरबार, परमिटरूम सुरू केले. त्या वेळी व्यवसाय ४ हजार रुपयांवरून एकाच दिवसात २० हजारांवर पोहचला, असे पाटील यांनी आपल्या व्यवसायावर सारवासारव करताना सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाalcohol prohibition actदारुबंदी कायदा