शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडकर समस्यांनी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:19 IST

गटारी, रस्ते आदी मूलभूत सुविधांचाही अभाव

गोपाल व्यास।बोदवड : येथील नगरपंचायत सन ६ मे २०१६ ला उदयास आली व आज या नगरपंचायतला चार वर्षे चार महिने नऊ दिवस पूर्ण झाले, परंतु आजही पाहिजे त्या सुविधा शहरवासियांना मिळालेल्या नाहीत. अनेक समस्यांशी सामना करावा लागत असून कॉलनीवासीतर जणू वनवासच भोगत आहेत.बोदवड नगरपंचायतला मिळणाºया एकूण उत्पन्ना पैकी पन्नास टक्के उत्पन्न शहरातील कॉलनी परिसरातून मिळतो. परंतु या कॉलनी परिसरातून अर्ध्यावर कर मिळूनही त्यादृष्टीने त्यांना सुविधा सोई मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.बोदवड शहरात ग्राम पंचायत काळ ापासून साकला कॉलनी, विद्यानगर, जय माता दी नगर, सरस्वती नगर आदी कॉलन्या होऊन आज जवळपास वीस वर्षे झालीत परंतु आज ही येथील रस्त्याच्या, गटारीच्या, तसेच स्वच्छेच्या समस्या कायम आहेत.जय मातादी नगरच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात तर रस्त्यावर झाडेझुडपी वाढली असून अजूनही काही नागरिक या रस्त्यावर शौचाला जात असल्याने दुर्गंधी पसरलेली असते.शहरातील हिदायात नगर ला जोडणाºया कुरेशी वाडा ते बाहेर पेट रस्त्यावर चालण ही कठीण होते, ठिकठिकाणी खड्डे ाय रस्ता आहे, तर रूप नगर मध्ये रस्त्याची वाट बिकट झाली आहे. येथील रहिवशांन नगरपंचायतला गत महिन्यात निवेदन ही दिले होते मात्र कार्यवाही झाली नाही.