शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे मर्र्चंट नेव्ही (संरक्षण) क्षेत्रातील भरतीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:58 IST

भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागात संरक्षण क्षेत्रातील भरतीबाबत पुणे येथील राजेश डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या एम.व्ही.वायकोळे अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.एस.बी.पाटील, पर्यवेक्षक प्रा. यु. बी. नंदाणे, प्रा.एस. के.चौधरी, प्रा.टी.एल. चौधरी होते.राजेश डुंबरे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण ...

ठळक मुद्देपुढे जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छाशक्ती, जिद्द मेहनत, चिकारी हे गुण असणे महत्त्वाचे असते.आपल्या जीवनातील रस्ता निवडताना पूर्ण मनाची तयारी करुनच मार्गस्थ झाले पाहिजे.स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मैदानी, जनरल नॉलेज, वैद्यकीय या परीक्षांमधून जावे लागते.

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागात संरक्षण क्षेत्रातील भरतीबाबत पुणे येथील राजेश डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या एम.व्ही.वायकोळे अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.एस.बी.पाटील, पर्यवेक्षक प्रा. यु. बी. नंदाणे, प्रा.एस. के.चौधरी, प्रा.टी.एल. चौधरी होते.राजेश डुंबरे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण दलातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. संरक्षण दलात आर्मी, नेव्ही मर्चंट नेव्ही, एअरफोर्स, पोलीसदल या भरतीविषयी सखोल अशी माहिती देवून या क्षेत्राकडे जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छाशक्ती, जिद्द मेहनत, चिकारी हे गुण असणे महत्त्वाचे असते. विद्यार्थी जीवनात निराश न होता पुढे गेले पाहिजे. आपल्या जीवनातील रस्ता निवडताना पूर्ण मनाची तयारी करुनच मार्गस्थ झाले पाहिजे. एन.डी.ए. कॉलेजला प्रवेश मिळविण्यासाठी तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांची मेहनत करण्याची तयारी हवी, असे सांगितले.स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मैदानी, जनरल नॉलेज, वैद्यकीय या परीक्षांमधून जावे लागते. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला तुमचे आई-वडील, गुरू, मित्र यांची साथ मिळते. त्यामुळे तुम्हांला यश निश्चित मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.सूत्रसंचालन प्रा. बी. डी. चौधरी यांनी केले. प्राचार्या वायकोळे यांनीही मार्गदर्शन केले. आभार प्रा. टी. एल. चौधरी यांनी मानले. समन्वयक प्रा. आर. एम. खेडकर, प्रा.एस. ए. पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयBhusawalभुसावळ